जि.प.आरोग्य विभाग चंद्रपूर यांच्याकडून दृष्टीदोष विद्यार्थ्याला चष्म्याचे वितरण...
शंकरपुर (प्रतिनिधी )
येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श विद्यालय हिरापूर येथे वर्ग 7 ची विद्यार्थ्यांनी कु.ममता सुखदेव दडमल दृष्टिदोष असल्यामुळे जिल्हा परिषद चंद्रपूर आरोग्य विभागाकडून डॉ. राजेश मडावी यांच्या हस्ते चष्म्याचे वितरण करण्यात आले..
यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख अशोक गायकवाड , रूपचंद बनसोड, दिनकर फटिंग,प्रबुद्ध डांगे, भीमराव शेंडे, सचिन शेरकी ,आशुलता चौरे, सर्व शिक्षक या वेळी उपस्थित होते...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!