चिमुर तालुका प्रेस अस्सोसियशन तर्फ़्रे दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - चिमुर तालुका प्रेस अस्सोसियशन चिमुरच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनानिमित्त उत्साहात साजरी करण्यात आली. ६ जानेवारी रोजी नियोजित पत्रकार भवन येथे चिमुर तालुका प्रेस अस्सोसियशन चिमुर तालुका अध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितपार पाडत पंकज मिश्रा यांचे हस्ते दिप प्रज्वलित करुण दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेला माल्यार्पणकरण्यात आले, प्रेस अस्सोसियशनचे अध्यक्ष यानी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करुण त्याच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, त्यानंतर मिठाई वाटून कार्यकर्माची सांगता करण्यात आली.या वेळी प्रेस अस्सोसियशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुड़वे, श्रीहरी सातपुते, इमरान कुरेशी, पंकज मिश्रा, जितेंद्र सहारे, मनोज डोंगरे, रामदास ठुसे, संजय नागदेवते, योगेश सहारे, जितेंद्र गाडगे, प्रकाश पाटिल, उमेश शंभरकर, आदि पत्रकार उपस्तित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!