ग्राम पंचायत रत्नापुर येथे निवडून आलेले शेतकरी ग्राम विकास आघाडीने मानले मतदारांचे आभार
नवरगाव (शांताराम आदे)
ग्राम पंचायत रत्नापुर येथे निवडून आलेले शेतकरी ग्राम विकास आघाडीने मानले मतदारांचे आभार
रत्नापुर ग्राम पंचायत मध्ये ऐकून १५ जागांपैकी ९ जागा जनता पक्षाच्या हातात तर ६जागा काँग्रेस हातात असून वार्ड क्रमांक २मध्ये २० वर्षा पासुन २०२१ या वर्षी जनता पक्ष्याला बहुमत मिळून तिन्ही जागा हातात आल्याने वार्डाचे आभार मानण्यात आले,या वेळी संचालन संदीप डोंगर वार यांनी केले, तर प्रमुख मार्गदर्शन जीतु भाऊ बोरकर आणि सर्व नवनिर्वाचित उमेदवार यांनी केले,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!