संत जगनाडे महाराज जयंती साजरी

शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - येथून जवळच असलेल्या (कवडसी देश) येथे संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली असून त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित राजकुमार माथुरकर, रोहित थेरे, प्रीतम वंजारी, नत्थू वैरागडे, दशरथ बावणे,मनोहर वंजारी, माणिकराव वंजारी,संजय वंजारी,शुभम वैरागडे,सत्यम वैरागडे,खेमीरा बावणे, सुमित्रा वंजारी,देवकन्या वंजारी,प्रगती थेरे, गौरी बावणे,आरती वंजारी तथा सर्व समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!