रासेयो. विभागा द्वारे एफ. इ. एस गल्स कॉलेज येते रक्तदान शिबिराचे आयोजन
रासेयो. विभागा द्वारे एफ. इ. एस गल्स कॉलेज येते रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर
फिमेल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित एफ.ई.एस.गल्स॔ काॅलेज चंद्रपुर येथील रासेयो विभाग व युवा शाहिद बहूउध्देशिय संस्था चंदपुर ,इको pro संस्था चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23/12/2020 रोज बुधवार ला रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले रक्तदान
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष अॅड विजय मोगरे रक्तदान कार्यक्रमा प्रसगीं रक्तदान करणाया ना शुभेच्छा व मागदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमख अथिती डाॅ विश्वास झाड़े यानी प्लाजमा या बाबत माहिती देवून रक्तदात्याना शुभेच्छा दिल्या शाळासमितीचे अध्यक्ष गजानन गांवडे व इको पो संस्थेचे अध्यक्ष बंडुजी धोतरे यानी यथोचित उपस्थिताना मागदर्शन केले विचार मचावंर यूवा शहिद बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सतनाम मिरधा महाविद्यालय चे प्राचार्य डाॅ सरोज झंजाळ , एफ. ई. एस गर्ल्स जुनिअर काॅलेजच्या मुख्याध्यापीका उपाध्याय मॅडम , खोबरागड़े सदस्य काविडकर यांची प्रामुखयनी उपस्थित विचार मंचावर होती
सदर कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ राजेन्द्र बारसागडे,, डाॅ मिना गाडगे यानी केले तर सुत्र संचालन डाॅ राजेंद्र बारसागडे तर आभार प्रा.अशोक बनसोड यानी मानले कार्यक्रमा करीता जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपुर येथील डाॅ चांदेकर व इतर आरोग्य कमचारी व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने रक्तदान शिबीर करीता उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!