प्रत्यय अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचचे राष्ट्रीय अध्यक्ष गीतघोष यांनी दिले निवेदन
तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - वरोरा तालुक्यात मोठया प्रमाणात दारूच्या १२००० पेट्या महिन्याच्या काठी पुरविल्या जात असून ही अवैध कमाई काही अधिकाऱ्यांना दिल्या जात असून यातील सत्यता पडताळून यांचेवर कारवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. असेच या अवैध दारू विक्रीवर अंकुश लावण्यात यावे,या अवैध दारूमुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.याबाबत पोलीस ठाण्यात निवेदन दिले. त्यानंतर या अवैध दारूवर अंकुश लावल्या न गेल्यास या विरोधात मोठे आंदोलन उभे करू असेही म्हणाले गीत घोष अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी यावेळी म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!