मोदी सरकार च्या विरोधात पेट्रोल डिझेल दरवाढीचा शिवसेना तर्फे निषेध आंदोलन
जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - शिवसेना जिल्हाप्रमुख रवीजी वाढई कामगारसेना जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी पंचबुद्धे वाहतुकसेना जिल्हाध्यक्ष प्रमोदजी मेश्राम विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष डॉ हेमंत रहांगडाले , शिवसेना महीला संघटिका सौ.आशाताई गायधने , यांच्या नेतृत्त्वात पेट्रोल डिझेल दरवाढीचा व रावसाहेब दानवे यांनी जगाचा पोशिंदा शेतकरी राजा यांच्या वर अपशब्द वापरकेलेल्या वक्तव्यावर दि.१२/१२/२०२० ला शिवसेना भंडारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी भंडारा उप जिल्हाप्रमुख संजयजी रेहपाडे.साकोली उपजिल्हाप्रमुख पुरुषोत्तम टेंभंरे तुमसर/मोहाडी उपजिल्हाप्रमुख शेखर कोतपल्लीवार , नरेशजी उचीबगले शिवसेना तालुकाप्रमुख तुमसर , साकोली तालुका प्रमुख किशोर चन्ने,भंडारा तालुका प्रमुख अनिल गायधने, मोहाडी तालुका प्रमुख अनिल सार्वे,शिवसेना तुमसर शहर प्रमुख नितीन सेलोकर,आरोग्य विभागप्रमुख मोईन शेख,ललीत बोंदरे , प्रकाश लसुंते ,शिवशंकर दुरूगकर ,किशोरजी चौधरी ,राजुजी निखाडे ,नितेश वाडीभस्मे ,पवन खवास ,नितेश पाटील ,वामन पडोळे ,पिंकेश मोहतुरे ,किशोर यादव व आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!