राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दि. 18 डिसेंबर 2020 राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी रात्री 8 वा. चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.

            दिनांक 19 डिसेंबर 2020 रोजी चंद्रपूर येथे राखीव व मुक्काम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!