२५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - श्री साई डिजिटल बॅनर अँड फोटो स्टुडिओ चे मालक रोशन श्रीधर मोडक वय २५ वर्षे युवकाने स्वतःच स्वतःच्या दुकानात दुपारी ०४:३० वा चिमूर कांपा रोडवरील नाकाडे कॉम्प्लेक्स मधील दुकान गाळ्या मध्ये गळफास घेतली या संदर्भात चिमूर पोलीस स्टेशन ला माहिती देण्यात आली.यावेळी घटनास्थळी तात्काळ चिमूर पोलीस स्टेशन चे API मंगेश मोहड व आदी पोलीस हजर झाले.परंतु अध्याप गळफास प्रकरणी माहिती मिळायची असून या प्रकरणाचे तपास सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!