बि. पि. यांचा नेरी परीसरात दारुचा मोठ्या जोमाने पुरवठा सुरू
चिमूर : - चिमुर तालुक्यात गाव तीथे अवैधरित्या दारू या पध्दतीने दारू विक्री सुरू अाहे.त्यात नेरी व मासळ परीसरात पुर्ण ठिकाणी (B.P) हा व्यक्ती दारू पुरवठा करीत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर या परीसरात सुरू आहे.मागील काहि दिवसा पुर्वीच या दारू तस्कराला अटक करण्यात आली होती.परंतु दारू पुरठ्यात काहीच फरक पडला नाही.पुन्हा त्या पेक्षा जास्त ताकतीने दारू पुरवठा या परीसरात सुरू असल्याचे दिसुन येत अाहे.यांचे मोठ्या दारू माफीया बरोबर फार मोठे सबंध अाहे.व तीतकेच पोलीसां बरोबर सुध्दा सबंध असल्याचे समजते म्हणूनच दारू पुरवठा बिनधास्त पणे या परीसरात सुरू आहे. चिमुर तालूक्यात नवीन रझु झालेले ठानेदार लगाम लावेल का ? येणाऱ्या काही दिवसात पाहायला मिळणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!