ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहीजे.

ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहीजे

राजुरा (प्रतिनिधी)
ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहीजे...यासाठी २६ नोव्हेंबर २०२० ला होणाऱ्या चंद्रपूर येथील आयोजित विशाल मोर्चात राजूरा तालूका खैरे कुणबी समाज मंडळ, राजूरा नोंदणी क्रमांक - ००१२/२०१८ एफ १४८६ ( चंद्रपूर ) राजूरा - जिवती - गोंडपिपरी ही संस्था सक्रीय सहभागी होत आहे....ओबिसींच्या हक्काची लढाई असल्याने बहूसंख्य समाज बांधव या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री वासुदेवराव चापले मंगी ( राजूरा ) यांनी केले आहे ....
जय ओबिसी... जय संविधान...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!