शिडीँ साई मंदिर दर्शनासाठी खुले
बल्लारपूर प्रतिनिधी
राहाता तालुक्यातील शिडीँ येथील असलेल्या साई मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे बंद असलेले शिडीँचे मंदिर हे आठ महिने बंद होते,ते राज्य सरकारने दिवाळी पाडव्या निमित्ताने भक्तांना आनंदी भेट दिली आहे. एका दिवसात केवळ सहा हजार भक्तांना घेता येणार समाधी दर्शन. साईबाबा मंदिरात पहाटे आरतीला सुरुवात होते व भक्तांना दर्शन व्यवस्था पूर्व व्रत. साई मंदिर प्रशासनाकडून कोविडच्या धतीँवर खास उपाययोजना करण्यात आली आहे.येणारे भाविक हे काही प्रमाणात बाहेरून येऊन दर्शनासाठी रांगा लाऊन साई समाधीचे दर्शन घेतात. आँनलाईन व टोकन सुविधा हि विस्कळीत झालेली आहे. येथे रांगा लागल्या असून योग्य प्रकारे दर्शन घेतले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!