आणलाईन शिक्षण प्रणाली विध्यार्थ्यांना हानिकारक- संजना भांबोरे
भंडारा:(प्रतिनीधी)
सध्या देशात लाक- डाऊन ची परिस्थिती असून अशा परिस्थितीत सरकारने विद्यार्ध्यांना करीत ता आनलाईन अभ्यासक्रम पद्धती सुरू केली असून हे विद्यार्थाना हानिकारक आहे. असे मत कुमारी संजना संजीव भांबोरे यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे. पुढे त्या म्हणाल्या की जितका विध्यार्थी शाळेत स्वतःला लक्ष केंद्रित करू शकतो तितका तो आणलाईन क्लास मध्ये करू शकत नाही। डोळ्यावर आणि डोक्यावर मोबाईल मुळे खूप परिणाम जाणवत आहेत. आणलाईन क्लास करताना विध्यार्थी स्वतःला जास्त वेळ बसवू शकत नाही. त्याची बसण्याची क्षमता फक्त सरासरी 2 तास असू शकते. काही भागात नेट चालत नाही मग अशा विद्यार्थाने क्लास कसा करावा व समाजातील जे काही गरजू विद्यार्थ्यांअसतात त्यांनी मोबाईल ची सोय कशी करावी असे प्रन्न निर्माण होतात. शेवटी त्यांनी शासनाने बीपीएल धारक विद्यार्थाना मोबाईल आणि नेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे मतव्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!