तई सिमेच्या नदी पात्रातुन रात्रभर रेतीची आंतर जिल्ह्यात टीप्परने अवैद्ये वाहतुक
शेत पांदन रस्त्यावरुन ओहरलोड टीप्परने वाहतुक
पांदन रस्त्यावरुन चालतांना शेतकर्यांना शोसावा लागतो कमालीची त्रास
तात्काळ कार्यवाही ची मागणी
भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील तई बोथली मेन रोड वरुन पुर्व दिशेला शेतपांदन रस्त्यावरुन चोर मार्ग तयार।करुन रेतीतस्करांनी अहोरात्र जेसीबीच्या साह्याने अवैद्ये उपसा करुन बेकायदेशीर पने प्रथम ट्रँक्टर मध्ये रेती भरुन साठवणुक करुन नंतर टीप्परने अहोरात्र रेतीची वाहतुक राजरोसपने सुरु असुन येथील ग्रामपंचायत महसुल विभागा पासुन तर पोलिस विभागा पर्यन्त काही राजकिय मंडळी यात गुंतली असल्याच्या गावकर्या मध्ये दबक्या आवाजात चर्चा आहेत यांना यांना हटकनार कोण असा प्रश्न गावकर्याना पडला आहे समाजा एखाद्या व्यक्तीने महसुल, ग्रामपंचायत ,पोलिस विभागाला सांगितलो तर त्या व्यक्तीने नाव रेतीतस्करांना सांगुन त्याच्यावर रेतीतस्करांना कडुन दबाव तंत्राचा वापर करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात या मुळे सामान्य नागरीक डोळ्या देखत पाहुन सुध्दा काहीही करु शकत नाही म्हणुण नागरिक डोळ्यानी पाहुन सुध्दा आंधळ्याची भुमिका स्विकारतांना दिसतात गावाच्या हद्दी मधुन अवैध्ये उपसा करुन साठवणुक करुन ठेवल्या गेलीली रेती यांना दिसत नाही काय?असा प्रश्न नागरी प्रशासनाच्या अधिकार्यांना विचार असुन मात्र ह्या मध्ये हप्ता वसुलीचे काम जोरात चालु असुन या समाजा हप्ता वेळेवर मिळाला नाही तर वाहण पकडण्याचे नाटक करुन वाहण सोडुवुन देऊन सांयंकाळीच हप्ता जमा करण्याची तंबी दिली जाते धाके मार्फत भुत भागे ह्या मन्ही प्रमाने सांगितल्या प्रमाणे वेळेवर हप्ता पोहचवुन पुर्वरत साहेबांच्या मर्जीने काम बिनधास्त पने सुरु ठेवल्या जाते या शेतपांदन रस्त्यावरुन ओहरलोड अवैद्ये रेतीची वाहतुक राजरोसपने पने सुरु असल्यामुळे पुर्णता रिस्ता खराब झाला असुन शेतातील काम वरिष्ठ शेतमालाची वाहतुक करण्यास अडचन निर्मान झाली असुन वरिष्ठ अधिकार्यांनी या कडे लक्ष देऊन संबधित विभागाच्या दोषी अधिकार्यांनवर कार्यवाही करुन तात्काळ अवैद्ये रेतीची वाहतुक बंद करण्याची मागणी तई येथील ना गरीकांणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!