26/11 दहशद वादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सुधीरभाऊ फॅन्स क्लब तर्फे श्रद्धांजली अर्पित
बल्लारपुर : (धनंजय पांढरे )
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे दहशद वादी हल्ल्यात 17 पोलीस अधिकारी व कर्मचारी व निरपराध लोकांची बळी घेतलेल्या शहिद जवानांना सुधीरभाऊ फॅन्स क्लब तर्फे कॅडल मार्च काढून श्रद्धांजली वाहली. या दहशद वादी हल्ल्यात नागरिकांचे व मुंबई चे रक्षण करतांना दहशद वादी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, तुकाराम ओंबाळे,विजय साळसकर, अशोक कामठे, मेजर संदीप उननिकृष्ण यासह अन्य सैनिकाना विरपुत्रना. वीरमरण आले. 26 नोव्हेंबर 2020रोजी महाराणा प्रताप वॉर्ड येथे सुधीरभाऊ फॅन्स क्लब तर्फे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली या कार्यक्रमात सुधीरभाऊ फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, किशोर मोहूर्ले, दिवाकर चौधरी मुन्ना खेडकर, मनोहर दोतपेलली, राहुल मोरे, संजय वाजपेयी, मिथिलेश खेंगर, सुधाकर सिक्का, खुशाल पोतरलावार,टिंकू टोपणकर,अभिषेक इदणुरी,प्रकाश कोटा, केतन तगरम, जस्सी गोलू, कार्तिक बब्बू, रणजित, संदीप, आर्यन, प्रीतम, महेश, सोनू, लक्की,पवनआणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!