क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची आज 130 पुण्यतिथी साजरी
मुल: ( कुमुदिनी भोयर)
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची आज 130 वी पुण्यतिथी त्या निमित्ताने मूल मध्ये जोतिबा फुले चौक येथे कार्यक्रम घेण्यात आला व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ।। त्यांच्या पावन स्मृती स विनम्र अभिवादन ।। जय जोती ।।जय क्रांती असे नारे देण्यात आले.
तेव्हा उपस्थित प्रशांत समर्थ नगर सेवक , विनोद कामडी नगर सेवक मूल सुधीर नागोसे, राकेश मोहुुर्ले तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!