जांभुळघाट येथे झुडपी जंगलात पट्टेदार वाघाने केली कालवट ची शिकार
तालुका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - दि.१८ऑगस्ट मौजा जांभुळघाट-खापरी रोड येथे गुराखी शेती शेजारी कडप चारीत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेधार वाघाने कालवट वर हमला करून जाग्यावच ठार मारली.
गुराखी ने आरडा ओरडा केल्याने तीथुन वाघ बाजुला जुडपात निघुन गेला.बरेच दिवसा पासुन जांभुळघाट परीसरात गावकऱ्याना दर्शन होत होते.
या परीसरात भीती चे वातावरण आहे.वन विभागाणी तात्काल कालवटीचा मोबदला देऊन वाघाचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!