नवतळा ग्रा. पं. प्रशासनाने एक वर्षाचे पाणी, व, दिवाबत्ती कर माफ करावे युवक काँग्रेसचे शुभम पारखी यांची मागणी..
नवतळा ग्रा,पं. प्रशासनाने एक वर्षाचे पाणी व दिवाबत्ती कर माफ करावे युवक काँग्रेसचे शुभम पारखी यांची मागणी.
शंकरपूर
प्रतिनिधी (जगदिश पेंदाम)
कोरोनाच्या पार्श्रभूमीवर सगळे जगजिनवन विस्कळीत झाले रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली आहे अश्या परिस्थितीत सामान्यांना कोणताही शासकीकर अथवा घरकर भरणे आवश्यक आहे त्यामुळे नवतळा ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी नागरिकांची खालावली स्थित लक्षात घेऊन गावातील एक वर्षाचे पाणी व घरपट्टी , दिवा बती कर रद्द करण्यात यावा यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व सोशल मीडिया प्रमुख शुभम पारखी यांनी ग्रामसेवक ग्रां, पंचायत नवतळा यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे सध्या कोरोनामुळे सर्व सामान्य नागरिक आणि मंजूर वर्ल्ड मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे लाकडाऊन मुळे हातावर आणून पानावर जाणाऱ्यांची परिस्थिती खालावली आहे जगायचे कसे असा प्रशन यावेळी उपस्थित होते आहे हाताला काम नसल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली त्यामुळे एक वर्षाचा पाणी पट्टी कर, घरटंक्स माफ करणार यावे,अशी मागणी ग्रामसेवक ग्रामपंचायत यांना दिलेल्या निवेदनातून युवक काँग्रेस पार्टी नवतळा ने केली आहे, यावेळी शुभम पारखी , सोशल मीडिया प्रमुख चिमुर विधानसभा, सुरेश सर्मथ, कुंदन भोयर, फंभु उईके, मुकेश चिलकुलवार , अंकित पारखी, बादल भोयर, अनिल उईके व सर्व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!