कोलारा येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
ब्रेकिंग न्यूज़.
यश कायारकर
आज सकाळी ७:३० च्या सुमारास कोलारा येथील लीलाबाई चंद्रभान जीवतोडे (६३) या महिलेला तेंदूपत्ता तोडन्यासाठी गेली असता वाघाने हल्ला केला त्यात तिचा जागीच मृत्यु झाला.
(विस्तृत बातमी थोड्याच वेळात)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!