वाघाच्या हल्यात तेदूपता तोडणारी महिला ठार

वाघाच्या हल्यात तेदूपता तोडणारी महिला ठार 
सातारा गट क्रमाक 143 मधील दूसरी घटणा..
(कोलारा गेट)


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत कोलारा तु येथील लीलाबाई चंद्गभान जिवतोडे वय 65 हि नेहमी प्रमाने तेंदूपता तोडण्याकरीता गेली असता तेंदूपता जवळ दळी धरुन बसलेला वाघाने तिच्यावर हल्ल झाल्याने जागीच ठार झाली, हि घटणा मंगळवार सकाळी 7.30 च्या सुमारास घटली
चिमुर तालुक्यातील कोलारा तु येथील लिलाबाई जिवतोडे आपल्या पती सह सहकारी सोबत नेहमी प्रमाने तेंदूपता तोडण्याकरीता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गट क्रमाक 143  कोर झोन मध्ये सकाळी गेले होते या परीसरात दडी मारुन असलेला वाघाने लिलाबाई वर हल्ला करून जागीच ठार केला पतीने आरडा ओरडकरीत सहकारी जमा झाल्याने वाघ तिथून पळ काढळा, घटनेची माहीती मिळतात गावातील , परीसरातील नागरीकानी घटणा स्थळावर प्रचंड गर्दी केली, हि माहीती मिळाल्यानंतर तबल तिन तास उशिरा वन विभाग कर्मचारी घटणा स्थळी पोहचलेत त्यामुळे नागरीका मध्ये नाराजीचे सुर दिसुन आले 
घटणा स्थळी चिमुर पोलीस कर्मचारी घटणेचा पंचनामा केला.
मृतकांचा कुटूबाला तात्काळ पन्नास हजार दिले आणि पूढील कार्यवाही नंतर उर्वरीत मदत मिळणार असे Dfo गुरप्रसाद,RFOवनपरीश्रेत्र अधिकारी एन जी शेन्डे, कोलारा श्रेत्रसहायक आर.जी. कोडापे,पोलीस निरीक्षक धुळे, तटामुत्त समिती अध्यक्ष रतिराम वांढरे उपस्थित होते

वनविभाग कर्मचारी तिन तास उशिरा गट क्रमाक 143 श्रेत्रात वाघाने लिलाबाई जिवतोडे वर हला करुन जागीच ठार झाली घटनेची माहीती मिळताच घटणास्थळी नागरीकांची गर्दी उसळली, पोलीस कर्मचारी सुध्दा पोहचलेत मात्र घटना स्थळा पासुन तिन कि.मि.तंरावर वनविभाग अधिकारी कार्यालय असून सुध्दा तिन तास घटणा स्थळी पोहचले..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!