अखिल भारतीय गोंडवाना पार्टी तर्फे नवनियुक्त जिल्हाध्यक्षाची केली नेमणूक

अखिल भारतीय गोंडवाना पार्टी तर्फे नवनियुक्त जिल्हाध्यक्षाची केली नेमणूक


चिमूर - तालुका प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - अखिल भारतीय गोंडवाना पार्टी तर्फे तिरुमाल तुलसीदास महादेव अलाम यांना जिल्हाध्यक्ष चंद्रपूर ,वरोरा ,भद्रावती , चिमूर , करीता जवाबदारी देण्यात आली.
यामध्ये अखिल भारतीय गोंडवाना पार्टीची ध्येयधोरण , प्रचार व प्रसार निष्टापूर्वक राबवून गोरगरीबांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे अशा नियमांची जवाबदारी देण्यात आली. याबाबद्दल गोंडवाना पार्टी ने त्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन मानले गेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!