जांभुळघाट येथे बाहेर जिल्यातुन अालेल्या १६ मजुर व कर्मचाऱ्याना जि.प.शाळे मध्ये केले कॉरंटाइन



चिमुर तालूका प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - भारतात सर्वत्र कोरोना कोविड - १९  या रोगाची साथ सुरू असून चिमुर तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथे बाहेर जिल्यातुन अालेल्या १६ मजुर,कर्मचारी व विद्यार्थी यांना जि.प.शाळे मध्ये कॉरंटाइन करण्यात अाले. या मध्ये १० पुरुष,३ महीला व ३ मुले अाहेत.यांची जेवनाची व्यवस्था काहिंना ग्राम पंचायत करीत अाहे तर काहिंना स्वतःच्या घरून जेवना चे डब्बे पुरविण्यात येत अाहे. थंड्या पाण्याच्या कॅनाची व सॅनी टाईजर व आदींची व्यवस्था ग्राम पंचायत जांभुळघाट करीत अाहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!