जांभुळघाट ग्रा.पं. कडून अाता पर्यंत कोणत्याही प्रकारची सहायता ग्रामवासियांना मिळाली नाही



चिमुर - तालूका प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर - चिमुर तालूक्याती जांभुळघाट ग्राम पंचायत कडून अाता पर्यंत कोणत्या प्रकारची सहायता आता पर्यंत मिळाली नाही.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र संचार बंदी आहे. परिणामी सर्व कामे ठप्प पडल्याने मजुरीच्या भरोशावर असणारे कुटुंब अडचणीत आले आहेत.प्रत्येक ग्राम पंचायत कडून कोणत्या ना कोनत्या जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.पण जांभुळघाट येथील ग्राम पंचायत कडून कोणत्याही प्रकारी सायता आता पर्यंत मिळाली नाही. याचा कारण म्हणजे देशाच्या व राज्याच्या ऎन संकटाच्या वेळी सचिव हे नागपूरला राहर असल्याने ग्राम पंचायत कडे दुर्लक्ष होत आहे.अाणि संरपंच यांना अनुभुव कमी असल्यामुळे या सर्व गोष्टीला जांभुळघाट ग्राम वासीयाना सामना करावे लागत आहे. चिमुर पंचायत समितीतील गट विकास अधिकाऱ्यानी याकडे लक्ष दयावे अशी मागणी ग्रामस्थांनी रेयटून धरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!