सिन्देवाही पोलीसांची कारवाई 11,87,500 रूपयांचा मुद्देमाल केला नष्ट
सिन्देवाही पोलीसांची कारवाई 11,87,500 रूपयांचा मुद्देमाल केला नष्ट
शशिकांत बतकमवार सिन्देवाही
सिन्देवाही पोलीसांकडून कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये त्याकरीता असलेली जबाबदारी योग्य रीतिने पार पाडीत असतांनाच अवैध्य धंद्यावर देखिल सिन्देवाही पोलिस नजर ठेवून आहे. जूगार, अवैध्य दारू पकडने सुरूच आहे. देशी विदेशी मिडत नसल्यामुडे तळीरामांकडून मोहाफूल दारूची मागनि प्रचंड प्रमानात वाढलेली आहे.
कोरोनामुडे पोलीस प्रशासन आपल्याकडे लक्ष देणार नाहीत असे गृहीत धरून याच संदीचा फायदा घेऊन अवैध्य मोहा फूलाच्या भट्या धगधगन्याच्या तयारीत असतांनाच सिन्देवाही पोलिसानि सरडपार येथिल नाल्यावर धाड टाकून जमिनित पूरलेले,व बाहेर असलेले 80 प्लास्टीक ड्रम ,30 मातिचे मडके त्यात असलेला मोहा सडवा अंदाजे 11,87,500रूपये कीमतिचा माल पकडून जागीच नष्ट केला असून 6 अवैध्य दारू तस्करावर गुन्हे दाखल करीत 3 जनानां ताब्यात घेन्यात आले आहे.
सदरचि कारवाईत ठानेदार निशिकांत रामटेके,p.s.i.नेरकर,p.s.i,पीटील,p.s.i.सोनवाने,हेड कॉस्टेंबल देवा,रनधिर ,गनेश,मंगेश, सतिष निनावे,केशव गेडाम,अरविंद हे होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!