कोमल त्रीपत्तीवारचे सुयश




मूल (प्रतिनिधी)
नवभारत कन्या विद्यालय मूलची विद्यार्थिनी कु. कोमल चंदू त्रिपतीवार शासकीय शिष्यवृत्ती स्पर्धेत प्राविण्य मिळवून शिष्यवृत्ती पात्र ठरली आहे.
तिने शहरी गटातून हे यश मिळविले आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा गौरव करण्यात आला.
तिने आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका एस. ए. वैरागडे, पर्यवेक्षिका मंगला सुंकरवार, वर्गशिक्षिका व पालकांना  देते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!