रात्रीला सुरू असलेल्या गस्तीच्या वेळेस चिमूर पोलीसांनी पकडला ५९२०० रुपयांचा अवैध दारू साठा
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - दिनांक.२६/०२/२०२० ला रात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास चिमूर टाऊन मध्ये आरोपी इशांत उर्फ मोंटू मामिडवार वय ३० वर्षे चिमूर येथील रहिवासी आहे.
यांची ४० हजार रुपयांची activa honda दुचाकी क्र.एम.एच. ४० बि.वि.४४४२ व ९२०० रुपयांची देशी दारू एकूण ५९२०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला असून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.
यांची ४० हजार रुपयांची activa honda दुचाकी क्र.एम.एच. ४० बि.वि.४४४२ व ९२०० रुपयांची देशी दारू एकूण ५९२०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला असून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!