बाम्हणगाव येथे गणित यात्रा संपन्न


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - बाम्हणगाव येथे गावातील लोकांनी गणित मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यात गावातील वर्ग १ ते १२ पर्यंतच्या मुलांनी गणित विषयाचे साहित्य तयार करून गावात भरलेल्या यात्रेत आपापले साहित्य यात्रेमध्ये  सहभागी करून घेतले .या कार्यक्रयमाची सुरवात गावातील गावातील युवक रुपेश ननावरे यांनी सूत्र संचालन केले.व प्रथम चे प्रतिनिधी ज्ञानेश्वर श्रीरामे यांनी गावातील लोकांना गणितीय यात्रेबद्दल मार्गदर्शन केले व वामन बांगडे यांनी गणित मेळावा का घाययचा यातून मुलांची काय सुधारणा होते.असे त्यांनी आपले मत व्यक्त केले व संदीप सावसकडे यांनी आभार प्रदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!