रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम
रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम
शंकरपुर (जगदीश पेंदाम)
स्वर्गीय भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर येथे रुग्णांना फळवाटप करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या वेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंभरकर मॅडम, डॉक्टर धोंगरे, शंकरपूर डोमा जि.प.क्षेत्रातील भाजपा जि. प. प्रमुख अविनाश बारोकर,प्रा.विजय टिपले, अनिल शेडें नारायण चौधरी, रामेश्वर सावसाकडे, राजूभाऊ रासेकर, विलास राखडे, वासुदेव मदन, जगदीश श्रीरामे व इतर नागरिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!