ग्रामगीता महाविधालय चिमूर च्या सौजन्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विदयार्थ्यांना सोबत घेऊन पूर ग्रस्तांना मदत म्हणून चिमूर शहरात काढली मदत निधीची रॅली
ग्रामगीता महाविधालय चिमूर च्या सौजन्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विदयार्थ्यांना सोबत घेऊन पूर ग्रस्तांना मदत म्हणून चिमूर शहरात काढली मदत निधीची रॅली
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - दिनांक.२४/०८/२०१९ ला ग्रामगीता महाविधालय चिमूर च्या सौजन्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विदयार्थ्यांना सोबत घेऊन पूर ग्रस्तांना मदतिचा हात म्हणून चिमूर शहरात ठिक - ठिकाणी रॅली काढन्यात आली असून या रॅलीमध्ये विदयार्थी तसेच प्राध्यापकांनी सुद्धा सहभाग नोंदविला असून ही रॅली ग्रामगीता कॉलेज मधून सुरु झाली तर हि रॅली प्रत्येक व्यापारी मंडळाच्या दुकानात मदत मागण्यासाठी गेले काही वस्त्रांच्या दुकानदारांनी पूर ग्रस्तांना वस्त्र दान करण्यात आली तर काहींनी पैशाच्या स्वरूपात दान दिले या उपक्रमाची चिमूर शहरात सुंदर उपक्रम म्हणून चर्चा रंगली असून यावेळी प्रधायपक डॉ.संदीप सातव , पिसे ,आनंदे सर व विदयार्थी सूरज देशकर , विक्की गौरकर , अमर सहारे , आचल बहादूरे व आदी विदयार्थी यावेळी या रॅली ला उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!