अविनाश लोथे यांचे हृदय विकाराने निधन

अविनाश लोथे यांचे हृदय विकाराने निधन...


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
चिमूर येथील प्रतिष्ठीत सायकल व्यवसायीक असलेले अविनाश रामभाऊ लोथे (४६) यांचे गुरुवारी पहाटे ५ वाजताचे सुमारास हृदय विकाराचे तिव्र झटक्याने निधन झाले.त्यांचे पश्चात आई, पत्नी,मुलगा असा बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांचे पार्थिवावर आज दुपारचे सुमारास कवडशी मोक्षधाम स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!