महाराष्ट्र राज्य धोबी समाज महासंघ सर्व व न्यु डेबुजी फोर्स महाराष्ट्र राज्य चा दणका
महाराष्ट्र राज्य धोबी (परीट)समाज महासंघ सर्व (भाषिक) व न्यु डेबुजी फोर्स महाराष्ट्र राज्य चा दणका
महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाज महासंघ सर्व (भाषिक)चे संस्थापक अध्यक्ष देवराव सोनटक्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली न्यु डेबुजी फोर्स महाराष्ट्र राज्य चे प्रदेश उपाध्यक्ष रोहित तुराणकर यांच्या नेतृत्वाखाली वणी येथील समाज बांधव सुरज तुराणकर यांच्या वर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे अश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी
लागारे साहेब यांनी दिले आता समाजावर कुठेही अन्याय झाला तर न्यु डेबुजी फोर्स महाराष्ट्र राज्य लात घातल्या शिवाय राहणार नाही आरोपींना कठोर शिक्षा झाली नाही तर न्यु डेबुजी फोर्स महाराष्ट्र राज्य च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात धोबी स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे न्यु डेबुजी फोर्स महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष अनुपराजे राजुरकर म्हणाले
जिथे अन्याय तिथे न्यु डेबुजी फोर्स