ट्रॅक्टर पलटून दोन ठार
भिसी-
चिमुर मार्गावर भिसी वरून 2 किमी अंतरावर ट्रॅक्टर- ट्रॉली पलटी झाल्याने दोन मजूर जागीच ठार झाल्याची घटना आज घडली.
या घटनेतील मृतांची नावे पांडूरंग घरत व बबन सहादेव घरत असून दोघेही कन्हाळगांव येथील रहिवाशी असलेल्याची माहिती आहे. या अपघातात दोन ते तिन व्यक्ती गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जाते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!