विज बिलातील दरवाढ रद्द करा.. शिवसेनेची मागणी
उपविभागीय अभियंता साहेब,वि.वि.कं.म.रा. मूल ता.याना शिव सेना तालुका मूल च्या वतीने दिवेदन देण्यात आले,
तालुक्यात विजबिलात अवाजवी वाढ कमी करण्यात यावे व फाल्टी मीटर त्वरित वीना शुल्क बदलवुन द्यावे,अन्यथा शिवसेना आपल्या स्टाइल नी आंदोलन करेल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टुवार यानी दिला, तालुक्यात विज बिलात प्रती यूनिट दरा प्रमाणे न देता दरा पेक्षाही अवाजवी वाढकरून शहरासह ग्रामीण परिसरात महा -वितरण कडून विज बिल देण्यात आले आहे. विज ग्राहकांकडून आर्थिक लूट थांबवण्यात यावे.त्वरित फाल्टी मीटर बदलवन्यात यावे व् विजदरवाढ कमी करून करुण देण्यात यावे,अशा प्रकारच्या विविध मागण्याची दखल घेऊन ७ दिवसाच्या आत सोडवण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल,असा इशारा यावेळी देण्यात आला,सोबतच शहर संघटक महेश चौधरी,सचिन वाढई युवा सेना शहर प्रमुख,संदीप रायपूरे भा.वि.से.तालुका प्रमुख,सागर देउरकर नांदगांव,दिगाम्बर कनाके राजोली ,जलित मोहूर्ले,ओमदेव मोहूर्ले,सुनील काळे,आशीष लेनगुरे व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!