चंद्रपूर शहर वाटचाल
स्वातंत्र मिळेपर्यंत हे शहर परकोटाच्या बाहेर गेले नव्हते. हद्द ओलांडली की, जंगल लागायचे. जटपुरा गेटच्या बाहेर ब्रिटिशांनी त्यांच्या कचेऱ्या सर्वात आधी उभारल्या. आता जेथे जिल्हा परिषदेची इमारत आहे तेथे डिस्ट्रिक्ट कौन्सिल होती. आज ही इमारत कृषी खात्याच्या वापरात आहे. आता जेथे प्रशासकीय इमारत आहे तेथे उसाचा मोठा घाणा होता. लोक रात्री या भागात जायला घाबरायचे. मग हळूहळू इकडे वस्ती होत गेली. आताचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे घर; नागपूर मार्गावरचे, याच काळातले. राज्याच्या एका टोकावर वसलेल्या चंद्रपूर शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा आहे.
देवेंद्र गांवडे
यांचा चंद्रपूर श्ाहरावर बोलके भाष्य करणारा लेख
वाचा - क्लिक करा
@देवेंद्र गांवडे>
देवेंद्र गांवडे
यांचा चंद्रपूर श्ाहरावर बोलके भाष्य करणारा लेख
वाचा - क्लिक करा
@देवेंद्र गांवडे>

