पोलीस स्टेशन समोर मृतावस्थेत आढळून आले अभ्रक
चिमूर शहरात खळबळजनक वातावरण
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक. ०१/०३/२०२४ ला चिमूर पोलीस स्टेशन समोरील राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत मृतावस्थेत आढळून आले ९ महिने ९ दिवसाचे अभ्रक हि घटना सायंकाळी ७ ते ८ वाजता च्या सुमारास उघळकीस आली असून दोन मोकाट कुत्रे बाळाचे मास खिचतांना काही नागरिकांना तथा पोलिसांना आढळून आल्याची माहिती सांगण्यात येत आहे.घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली आहे.व पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!