इंस्टाग्राम चैनलवर छत्रपती संभाजी महाराजा विषयी अपशब्दाची पोस्ट
चिमूर पोलीस स्टेशनवर नागरिकांचा घेराव
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - इंस्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराज विषयी अश्लील शब्दरचना लिहून पोस्ट केल्याने चिमूर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्याची मागणी.
शेकडो नागरिकांचा चिमूर पोलीस स्टेशनला घेराव चिमूर शहरात तनावाचे वातावरण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गर्दीचा स्वरूप आरोपीस अटक करण्याची मागणी जोरदार सुर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!