बल्लारपूर फुटपाथ एंड वेन्डर्स वेलफेयर असोसिएशनच्या वतीने रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

बल्लारपूर फुटपाथ एंड वेन्डर्स वेलफेयर असोसिएशनच्या वतीने रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन 
बल्लारपूर :- बल्लारपूर फुटपाथ एंड वेन्डर्स वेलफेयर असोसिएशन बल्लारपूर तथा नगर पथविक्रेता समितीच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नगर परिषद जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी समितीचे सदस्य, वसीम अहमद, वसंत मून, नरेश डोंगरे, तनवीर मलिक, एहसान खान,  ऋषी भोयर, सुरज गुरूकुंटावार,  उमा हांडे, जयश्री ओंकार, उर्मिला किरसान, शरीफ उल हक या निमित्ताने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!