वाघाच्या हल्यात गुराखी ठार.. सावली तालुक्यातील घटना
सावली - गुरे चरायला गेलेला गुराखी दिवाकर नथुजी आवळे रा. सिर्सी हा व्यक्ती गावाजवळील शेतशिवारात गुरे चारत असतांना वाघाने हल्ला करून ठार केले. वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे हे घटनास्थळी पोहचून पाहणी करीत आहेत.
%20(26).jpeg)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!