चंद्रपूर जिल्ह्यात "या" इच्छुक उमेदवारांनी मागितला "पंजा"



चंद्रपुर विधानसभा सीटः
1. सुधाकर अभोरे (मुंबई कार्यालय)
2. अनिरुद्ध वनकर (शहर कार्यालय)
3. पवन आगदारी (शहर कार्यालय)
4. प्रशांत रामटेके (शहर कार्यालय)
5. डॉनी संतावार (शहर कार्यालय)
6. अनिल नगराडे (शहर कार्यालय)
7. कुनाल राऊत (शहर कार्यालय)
8. प्रविन पडवेकर (ग्रामीण कार्यालय)
9. दिलीप कामडे (ग्रामीण कार्यालय)
10. गौतम नागदेवे (शहर कार्यालय)
11. अनुश्री दहेगावकर (ग्रामीण कार्यालय)
12. राजु झोडे (ग्रामीण कार्यालय)
13. राजेश अडूर (शहर कार्यालय)
14. अश्विनी खोब्रागडे (शहर कार्यालय)
15. महेश मेंडे (मुंबई कार्यालय)
16. संजय रत्नपारखी (शहर कार्यालय)
17. पवन भगत
18. देवानंद लांडगे

बल्हारपुर विधानसभा सीटः
1. बंडू धोतरे
2. संतोष रावत
3. अभिलाशा गावतुरे
4. घनशाम मुलचंदानी
5. राजु झोडे
6. संजय घाटे
7. विश्वास झाडे
8. नंदु नागरकर

वरोरा विधानसभा सीटः
1. पुरुषोत्तम सातपुते
2. चेतन खुटेमाटे
3. अनिल धानोरकर
4. शेख सौदागर
5. राजु चिकटे
6. नम्रता ठेमस्कर
7. दिनेश चोखारे
8. प्रवीण काकडे

चिमुर विधानसभा सीटः
1. सतिश वारजुरकर
2. धनराज मुंगले
3. दिगांबर गिरपुडे
4. पंजाबराव गावंडे
5. जांभुळे

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि राजुरा येथे मात्र अजून पर्यंत एकानेही काँग्रेसकडून दावेदारी केली नाही. ब्रह्मपुरी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राजूरात काँग्रेसचे सुभाष धोटे हे विद्यमान काँग्रेसचे आमदार असल्याने इतरांनी तिथे उमेदवारी मागितली नसल्याचे सांगितले जाते

1 टिप्पणी:

  1. हे सगळे नावे कोणत्या आधारावर तुम्ही छापले हे समजू शकेल काय????

    सुधिर मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभा लढ्यण्याची इच्छा नसल्याची चर्चा सध्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात होत आहे.
    त्यांच्या Bjp पक्षातील संभावित उमेदवार जाहीर करु शकाल काय जी???

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!