वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू - सावली तालुक्यातील घटना
सावली - शेतात रोवणीचे काम करीत असतांना सावली तालुक्यातील केरोडा येथील शेतशिवारात वीज पडून चित्रकला सुधाकर भुरसे या महिलेचा मृत्यू झाला तर सोबत असलेली शालू भास्कर भुरसे ही महिला जखमी झाली आहे.
सावली - शेतात रोवणीचे काम करीत असतांना सावली तालुक्यातील केरोडा येथील शेतशिवारात वीज पडून चित्रकला सुधाकर भुरसे या महिलेचा मृत्यू झाला तर सोबत असलेली शालू भास्कर भुरसे ही महिला जखमी झाली आहे.
Related posts
Reviewed by Public Media Group
on
ऑगस्ट १४, २०२४
Rating: 5

Public panchanama is a Marathi-language Weakly newspaper by public Media Group with its headquarters in Mul, (Dist- chandrapur Maharashtra, India) Editor-in-chief : Vijay Siddhawar Tel: +91 9422910167 Email: publicpanchanama@gmail.com website Design by Kavyashilp Digital Media7264982465
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!