मूल पोलीस स्टेशन येथे जुन्या दुचाकी चारचाकी वाहनाचा लिलाव


File Photo

पोलीस स्टेशन मुल येथे सन २०१६ ते २०२३ पावेतो पोलीस स्टेशन हददीत बेवारस खरूपात व म दा का गुन्हयातील निकाल लागलेल्या फोर व्हिलर व टू व्हिलर मिळुन आलेल्या एकुण १४ वाहनात ज्यात बोलेरो एस एल, 22VTT Dicor, Ford ikon, मारूती सुझुकि कार, हिरोहोन्डा पॅशन प्लस, हिरोहोंडा प्लेंडर प्लस यामा कुकस, हिरो पॅशन प्रो, व्हिक्टर TVS GL, कायनेटिक बॉस, स्कुटर बजाज अश्यावर्णनाचे फोर व्हिलर व टु व्हिलर मोटारसायकली बेवारस मिळुन आल्याने सदर मोटारसायकल मालकानी परत न नेल्याने सदर मोटारसायकली चे शासकीय नियमानुसार लिलावाची प्रक्रीया पूर्ण करून मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मुल याचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, पो.स्टे. मुल नी सदर वाहणाची लिलाव दिनांक २५/१२/२०२३ रोजी सकाळी ११/०० वा. पोलीस स्टेशन मुल येथे करण्यात येत आहे. तरी लिलावा चे वेळी इच्छुकांनी पोलीस स्टेशनमुल येथे वेळेवर हजर राहण्याचे आवाहण पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, पोलीस निरीक्षक पो.स्टे. मुल यानी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!