समता सैनिक दलाचा चौथा वर्धापन दिन साजरा

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - वलनी येथे दिनांक.२४/११/२०२३ ला समता सैनिक दलाचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता बुद्ध वंदना करण्यात आली तर सकाळी १० वाजता दलध्वजाचे ध्वजारोहणण करण्यात आले. नंतर पथसंलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता दलाचे महत्व व समाज जागृती अंधश्रद्धा यांच्यावर मार्गदर्शनशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.सी. फुलोके भंडारा जिल्हा जी.ओ.शी. स.सै.दल. तर मार्गदर्शक सी.डी. गोवरे सर भंडारा उपसह प्रमुख  व नागदेवे भंडारा जिल्हा प्रमुख तसेच  विशेष अतिथी सुचिता गोस्वामी सोमनाळा स्वप्नील गणवीर, मांगली सावित्री बोरकर, शाखा प्रमुख आसगाव श्रीदेवी बनकर, सरांडी सुजाता मेश्राम , शाखाप्रमुख वलनी प्रज्ञा नागदेवे , शाखा उपप्रमुख वलनी पोर्णिमा मेश्राम , शाखा सचिव वलनी लक्ष्मी मेश्राम , ट्रेनिंग कमांडर वलनी सुधीर पिल्लेवान, राकेश पिल्लेवान , सुजित माटे , सायंकाळी ५ वाजता ध्वजवतरण व समारोपीय वंदना घेन्यात आली. तसेच समता सैनिक दल वलनी येथील सैनिक व गावातील बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!