मुलच्या सेवानिवृत्त शिक्षिकेचे दुःखद निधन
मूल येथिल नवभारत कन्या विद्यालयाच्या माजी शिक्षिका सौ. कल्पना वानखेडे यांचे काल रात्री नागपूर येथे दुःखद निधन झाले. कल्पना वानखेडे या मूलचे कर्मवीर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अजापराव वानखेडे यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. निवृत्तीनंतर वानखेडे दांपत्य हे नागपूरला राहत होते आज त्यांचे निधन झाल्याचे कळताच अनेकांनी शोक व्यक्त केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!