दुचाकी भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू मूल तालुक्यातील घटना




मुल तालुक्यातील भेजगाव चिचाळा गावाच्या दरम्यान आज दोन दुचाकीचा अपघात झाला. एका युवकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर असल्याची माहिती आहे. मनोज दशरथ नरुले राहणार मूल वय 35 असे मृत पावलेल्या युवकाचे नाव असून फुलझेले राहणार खराळपेठ असे जखमी इसमाचे नाव आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!