सलीम भाऊ पठाण यांचे निधन
मूल
मुल शहरातील जुन्या वस्तीमधील वार्ड क्रमांक 12 प्रतिष्ठीत नागरीक, ट्रक ड्रॉयव्हर,सगळयांचे आवडते सलीमभाऊ पठाण यांचे रात्रौ 1.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, खुप मोठा पठाण परीवार आहे.
पब्लिक पंचनामा टीम कडून 💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!