गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
चिचाळा येथील शेतकऱ्यांनी आज आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली
भैय्याजी मोहरले वय 55 वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे
जुना सोमनाथ दगड तलाव जवळ ताडाळा शिवारातील शेतीत त्यांनी आत्महत्या केली
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!