जांभुळघाट चिमुर रोड वर पोल्ट्रीफॉर्म मालकांने शेकडो मृत बायलर कोबंडी उघड्यावर टाकली

का टाकली ? का मृत पावली यांची चौकशी करने गरजेची

तालुका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - चिमूर तालूक्यातील जांभुळघाट वरून चिमुरकडे जाणाऱ्या मार्गावर जागो जागी शेकडो बायलर कोमड्या रोडच्या बाजुला फेकण्यात आल्या आहेत.कोणी फेकल्या व कश्याना मरण पावल्या यांची चौकशी पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून याबाबत चौकशी करण्यात यावी. यामुळे या भागात दूषित वातावर व दुर्गंधी पसरली आहे. कोणत्या पोल्टी फार्म मालकाने या बायलर कोमड्या उघड्यावर टाकल्या असेल यांची सुध्दा चौकशी होने गरजेचे आहे.या कोमड्या बर्ड फ्लू मुळे तर मरण पावल्या नसाव्यात?अशी जनते मध्ये चर्चा होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!