बोरचांदली येथे नोटबुक व पेनचे वाटप

बोरचांदली येथे नोटबुक व पेनचे वाटप

प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर

         बोरचांदली येथे युवकांच्या पुढाकारातुन समाजकार्याच्या भावना मनात ठेवत  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरचांदली येथे नोट बुक आणि पेनचे वाटप करण्यात आले. 


         यावेळी उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका जोगी म्याडम सोबतच शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. तसेच बोरचांदली येथिल युवकांचा देखिल सहभाग होता. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन समीर अल्लूरवार तर आभार अखिल येनूगवार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!