जानाळात आढळला अनोळखी इसमाचा प्रेत




चिरोली (प्रतिनिधी)
दि 14/1/2021रोजी अनोळखी भिकारी इसम अंदाजे वय 70 ते 75 वर्षाचा इसम आठ दहा दिवसापासुन जानाळा येथे भिक मागुन बस स्टॉप वर राहात होता दि. 08 वाजता श्रीमती दर्शना भुमेश्वर गेडाम पोलिस पाटील जानाळा
ही सकाळी आपल्या चाय टपरीकडे आली असता अनोळखी भिकारी बस स्टॉप समोर मरण पावले असल्याचे दिसले. तिचे खबरेवरून पोलीस स्टेशन मूल येथे मृत अनोळखी इसमाचे मृ‌तूचा मर्ग 04/2021कलम 174 जा. फौ. चा नोंद करून सदर तपास पो. ह. अकबर खौ पठाण पोलिस स्टेशन मुल करीत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!