चिमूर तालुक्यातील सावरी (बिडकर ) या गावी नागदिवाळी महोत्सव सोहळा संपन्न

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - माना आदीम जमात मंडळ ग्राम शाखा सावरी (बिडकर) यांच्या वतीने नागदिवाळी महोत्सव नुतन  वर्षांच्या शुभ मुहूर्तावर सावरी या गावांत नागदिवाळी उत्सव साजरा करण्यात आला.यात  सर्व माना जमातीतील व गावकऱ्यांच्या सहकार्याने  रात्रो नागदिवाळी मीरवनुक काळण्यात आली.मोठा जलोशाने महीला व बाल गोपालानी या मीरवनुकीत सहभाग घेऊन यशस्वी रित्या पार पडली.व दुसऱ्या दिवशी सर्व गावाला महाप्रसाद देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!